20.०3.२०20: न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
20.०3.२०20: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
20.03.2020: Governor Bhagat Singh Koshyari administered the oath of office to Justice Bhushan Dharmadhikari at a brief swearing-in ceremony held at Raj Bhavan, Mumbai. Chief Minister Uddhav Thackeray, Leader of the Opposition Devendra Fadnavis, Speaker of Maharashtra Legislative Assembly Nana Patole, Minister of Tourism Aaditya Thackeray judges of the Bombay High Court were prominent among those present.