19.11.2021: राज्यपालांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स सन्मानित
19.11.2021: मलयाल मनोरमा वृत्तसमूहाच्या 'द वीक' साप्ताहिकातर्फे देशाच्या विविध भागातील सर्वोत्तम हॉस्पिटल्सना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'बेस्ट हॉस्पिटल' पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आले. यावेळी दिल्ली, कोलकाता, चेन्नई व हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटल्स, मणिपाल हॉस्पिटल समूह, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई, मेदांता - द मेडिसिटी, दिल्ली, झायडस, अहमदाबाद, अलेक्सिस हॉस्पिटल नागपूर यांना सर्वोत्तम हॉस्पिटल्स पुरस्कार प्रदान करण्यात आले.
19.11.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the 'The Week' Best Hospital Awards to top private and corporate hospitals at a function in Mumbai. Apollo Hospitals of Delhi, Kolkata, Chennai and Hyderabad, Manipal Hospital, Bangalore, Medanta - The Medicity Hospital, Delhi, Kokilaben Dhirubhai Ambani Hospital, Mumbai, Zydus Hospital Ahmedabad, Alexix Hospital, Nagpur were among those recognized with The Best Hospital awards.