19.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत गणेश हिंगमिरे यांच्या जी.आय. मानांकन पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
19.09.2022 : प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे लिखित जी.आय. मानांकन या पुस्तकाचा ऑडिओ बुक प्रकाशन सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन पुणे येथे संपन्न झाला. यावेळी संस्कृती समूहाचे डॉ गिरिजा मुंगली, रश्मी हिंगमिरे, सुधाकर आव्हाड, गीता मांढरे आदी उपस्थित होते. 'जीआय मानांकन' ऑडिओ बुकच्या माध्यमातून भौगोलिक मानांकन हा विषय लेखक प्रा. ऍड. गणेश हिंगमिरे यांनी सोप्या भाषेत मांडला आहे.