19.07.2021 : राज्यपालांच्या हस्ते करोना योध्दांचा सत्कार
19.07.2021 : परानुभूती फाऊंडेशन व द हिंदू फाऊंडेशन यांच्या वतीने राजभवन, मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते २१ करोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. परानुभूती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ भुषण जाधव व द हिंदू फाऊंडेशनचे संदिप गुप्ता व्यासपिठावर उपस्थित होते.