19.04.2024 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली राज्यपालांची भेट
19.04.2024 : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ मनोहर चासकर यांनी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.