19.04.2023 : केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी घेतली राज्यपालांची भेट
१९.०४.२०२३ : केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती.
19.04.2023 : केंद्रीय पोलाद आणि ग्राम विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.