Zoom 19.03.2026 : गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते.
19.03.2026 : गुढी पाडवा व नूतन वर्षानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गुढी उभारुन पूजा व आरती केली. यावेळी लोकभवनातील अधिकारी व सहकारी उपस्थित होते.