19.02.2026 : शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन
19.02.2026 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लोकभवन मुंबई येथे महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, लोकभावनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केले.