18.07.2025 : राज्यपालांनी दिली श्री मुंबादेवी मंदिराला भेट
18.07.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील ऐतिहासिक श्री मुंबादेवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत आरती केली. यावेळी राज्यपालांनी मंदिर परिसरातील अन्नपूर्णा माता, जगदंबा माता, शिवलिंग तसेच हनुमान देवतांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव, भक्तगण व मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.