18.07.2020 : काशी हिंदू विश्वविद्यालयाचा राष्ट्रीय वेबिनाराला राज्यपालांचे संबोधन
18.07.2020 : वाराणसी येथील काशी हिंदू विश्वविद्यालयाचा ग्रंथालय व माहिती विज्ञान विभाग तसेच ‘स्टुडंट्स फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ हुमॅनिटी’ यांनी आयोजित केलेल्या ‘5 जी तंत्रज्ञान: फोस्टरिंग होलिस्टिक अॅप्रोच फॉर डिजिटल अॅक्सेस’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारच्या समारोप सत्राला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून संबोधित केले.
18.07.2020 : Governor Bhagat Singh Koshyari addressed the valedictory session of the National Webinar on “5G Technologies: Fostering Holistic Approach for Digital Access” from Raj Bhavan, Mumbai. The Webinar was organized by the Department of Library and Information Science, Benaras Hindu University, Varanasi in collaboration with ‘Students for Holistic Development of Humanity’