18.06.2025: भारतीय हवाईदलाच्या दक्षिण-पश्चिम कमानचे मुख्य अधिकारी एयर मार्शल नागेश कपूर यांनी घेतली राज्यपालांची भेट
१८.०६.२०२५: एअर मार्शल नागेश कपूर, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ साउथ वेस्टर्न एअर कमांड यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
18.06.2025: Air Marshal Nagesh Kapoor, PVSM, AVSM, VM, Air Officer Commanding-in-Chief South Western Air Command called on the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.