18.04.2025: केन्द्रीय विधी व न्याय राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
१८.०४.२०२५: केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती
18.04.2025: Union Minister of State for Law and Justice (I / C) Arjun Ram Meghwal had a meeting with the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.