18.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान
18.04.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या युवा उद्योजक व उल्लेखनीय व्यक्तींना 'महाराष्ट्र बलस्तंभ' पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते डॉ मेघा शर्मा, गौरव गंभीर, भूषण शाह, निशांत मेहता, अनिल घनवट, डॉ सुधीर मेहता, मनन शाह, आशिष शहा, फाल्गुन दोषी, मयांक गांधी, भरत दाभोळकर व विद्येश तोतरे यांना महाराष्ट्र बल स्तंभ पुरस्कार देण्यात आले.