18.03.2026: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom
18.03.2026: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
18.03.2026: State Chief Secretary Rajesh Aggarwal called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.