18.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते ‘महिला सक्षमीकरण’ विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न
18.01.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'महिला सक्षमीकरण' विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न
18.01.2023 : फगवाडा, पंजाब येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित 'महिला सक्षमीकरण' या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसर फगवाडा येथे झाले. चर्चासत्राला लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ अशोक मित्तल, प्र-कुलपती श्रीमती रेश्मी मित्तल, कुलगुरू डॉ प्रीती बजाज, कुलसचिव डॉ मोनिका गुलाटी तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.