17.07.2026: पंतप्रधानांच्या हस्ते पुनवर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उदघाटन
Zoom 17.07.2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज देशातील ७७ पुनवर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उदघाटन संपन्न झाले. यामध्ये राज्यातील नांदुरा व बारामती या दोन पुनर्विकसित अमृत स्थानकांचे देखील उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे पुणे येथील लोकभवन येथून दुरस्थ माध्यमातून उपस्थित होते.
17.07.2026: Prime Minister Narendra Modi inaugurated the 77 Redeveloped Amrit Stations through online mode. These stations include the Nandura and Baramati stations from Maharashtra. Maharashtra Governor Jishnu Dev Varma attended the ceremony through online mode from Pune Lok Bhavan.