17.07.2022 : उपराष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला राज्यपालांची उपस्थिती
17.07.2022 : उपराष्ट्रपती एम व्य॔कय्या नायडू यांनी देशातील सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांसाठी उपराष्ट्रपती निवास येथे स्नेह भोजन आयोजित केले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.