17.06.2022: मुख्यमंत्र्यांनी केले राज्यपालांचे अभिष्टचिंतन
17.06.2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यपालांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.
17.06.2022: Chief Minister of Maharashtra Uddhav Thackeray greeted Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari on the latter's 80th birthday at Raj Bhavan, Mumbai. Protocol Minister Aaditya Thackeray was also present.