17.06.2021 : राजभवन येथील पोलीस कॅन्टीनचे राज्यपालांनी केले उद्घाटन
17.06.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन स्टोअरचे उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.
17.06.2021: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the 6th Police Subsidiary Canteen of Mumbai Police in the premises of Raj Bhavan Staff quarters at Walkeshwar Mumbai. Commissioner of Police Hemant Nagrale was present.