17.04.2023: राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
१७.०४.२०२३: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) डॉ. दिलीप शिंदे यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
17.04.2023: Chief Commissioner (Additional Charge) of Maharashtra State Commission for Right to Services Dr. Dilip Shinde called on the Governor of Maharashtra Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai.