17.03.2026: राज्यपालांचा राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद
Zoom 17.03.2026: राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठांतर्फे सुरु असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन, महिला सक्षमीकरण, स्वयंसिद्धा उपक्रम, कौशल्य विकास, 'स्कुल कनेक्ट' कार्यक्रम, आदी विषयी माहिती दिली.
17.03.2026: Governor of Maharashtra and Chancellor of the State Public Universities, Jishnu Dev Varma, on Tuesday (March 17) interacted with the Vice-Chancellors of all State Public Universities through video conferencing from Lok Bhavan, Mumbai.In his introductory remarks, the Governor’s Secretary Dr. Prashant Narnaware provided information regarding the implementation of the National Education Policy, national rankings of universities, women empowerment, the Swayamsiddha initiative, skill development, and the ‘School Connect’ programme.