17.03.2026: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 17.03.2026: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
17.03.2026: MD and CEO of National Stock Exchange Ashish Kumar Chauhan called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was a courtesy call.