17.03.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम वरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
Zoom 17.03.2023 : राज्यपाल रमेश बैस यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम वरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन भारत - ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या वेळी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेते रजनीकांत, राजीव शुक्ला, आशिष शेलार, मुंबई क्रिकेट संघटनेचे अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
17.03.2023 : राज्यपाल रमेश बैस यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम वरील कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन भारत - ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या वेळी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, अभिनेते रजनीकांत, राजीव शुक्ला, आशिष शेलार, मुंबई क्रिकेट संघटनेचे अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.