17.02.2023: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबादेवी व श्री बाबुलनाथचे दर्शन घेतले.
17.02.2023 : आपला राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपवत असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबादेवी व श्री बाबुलनाथचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांनी राज्यपालांचे स्वागत केले.
17.02.2023: Outgoing Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari paid a visit to Mumba Devi and Shri Babulnath Temples in Mumbai.