17.02.2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंऱ्यांनी घेतली राज्यपालांची निरोप भेट
17.02.2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी व दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
17.02.2023: Chief Minister Eknath Shinde and Dy Chief Minister Devendra Fadnavis called on the outgoing Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. They felicitated the Governor and wished him a long and healthy life.