17.01.2025 : राज्यपालांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन
17.01.2025 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपस्थित होते.