17.01.2023 : राज्यपालांनी दिली अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट
17.01.2023 : आपल्या पंजाब दौऱ्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिराला भेट दिली तसेच पवित्र गुरुग्रंथ साहिब समोर नतमस्तक झाले. यावेळी प्रबंधक समितीतर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.