17.01.2023 : राज्यपालांचे अमृतसर, पंजाब येथे आगमन
17.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अमृतसर, पंजाब येथे आगमन झाले. आगमन प्रसंगी राज्य प्रशासनातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.