16.11.2023 : राज्यपालांचे एक दिवसाच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन
16.11.2023 : राज्यपाल रमेश बैस यांचे एक दिवसाच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे प्रशिक्षण सुरु करीत असलेल्या भारतीय राजस्व सेवेतील ७७ व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांना राज्यपाल संबोधित करणार आहेत.