16.09.2020: नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण
१६.०९.२०२०: शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी हे सादरीकरण केले.
16.09.2020: The Department of School Education and Sports made a presentation on National Education Policy 2020 before Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Additional Chief Secretary Vandana Krishna made the presentation.