16.08.2020 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत सेलचे उद्घाटन
16.08.2020 : लोणेरे, जि. रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत सेलचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाइन संपन्न झाले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुलगुरू डॉ. रामा शास्त्री, विविध विद्यापीठांचे कुलगुरू आदी उपस्थित होते.
16.08.2020 : Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Atma Nirbhar Bharat Cell of the Dr Babasaheb Ambedkar Technological University, Lonere through digital platform. Union Minister Prakash Javadekar, VC Dr Rama Sastry, Vice Chancellors of various universities, Principals were present