16.07.2025: पाचगणी येथील बेल – एअर रुग्णालयाचे संचालक फादर टॉमी करियालाकुलम यांनी घेतली राज्यपालांची भेट
16.07.2025: पाचगणी येथील बेल - एअर रुग्णालयाचे संचालक फादर टॉमी करियालाकुलम यांनी रुग्णालयाच्या इतर अधिकाऱ्यांसमवेत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना बेल - एअर रुग्णालयामध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. फादर टॉमी स्करिया, फादर थॉमस टीसी, फादर स्करिया थॉमस, होमी खुसरोखान, मेहली गोलवाला, डॉ. प्रेम शेठ व प्रा. आर. व्ही. कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
16.07.2025: Director of Bel-Air Hospital Panchgani Fr. Tomy Kariyilakulam and other officials met Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. During the meeting, Fr. Kariyilakulam briefly apprised the Governor of the facilities and services offered by Bel-Air Hospital. Fr. Tomy Scaria, Fr. Thomas TC, Fr. Scaria Thomas, Homi Khusrokhan, Mehli Golvala, Dr. Prem Sheth and Prof. R. V. Kulkarni were present on this occasion.