16.07.2021 : ‘हरेला’ निमित्त राज्यपालांचे राजभवन येथे तुळशी रोपण
16.07.2021 : उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ लोकोत्सवानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले. निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे असा संदेश राज्यपालांनी यावेळी दिला. यावेळी मुळच्या उत्तराखंड येथील लोकांच्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांच्या डोक्यावर नवतृणांकुर अर्पण करून परस्परांना हरेला पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.