16.04.2026 : राष्ट्रपतींच्या उपस्थित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा दीक्षान्त समारंभ संपन्न
Zoom 16.04.2026 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा सहावा दीक्षान्त समारंभ वर्धा येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर तसेच विश्वविद्यालयाच्या कुलपती प्रो.कुमुद शर्मा उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध विद्याशाखेच्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदवी प्रदान करण्यात आल्या.
16.04.2026: President of India Droupadi Murmu presided over the sixth convocation ceremony of the Mahatma Gandhi International Hindi University in Wardha. On this occasion, Governor of Maharashtra Jishnu Dev Varma, Revenue Minister Chandrashekhar Bawankule, Minister of State and District Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar, and the university’s Vice-Chancellor Prof. Kumud Sharma were present. During the ceremony, the President, Droupadi Murmu, conferred degrees upon eight students from various faculties as representative awardees.