16.04.2022 : राज्यपालांनी वाणिज्यदुत व व्यापार प्रतिनिधींसह पहिला ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपट
16.04.2022 : राज्यपालांनी वाणिज्यदुत व व्यापार प्रतिनिधींसह पहिला 'काश्मीर फाईल्स' चित्रपट
16.04.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे कार्यरत असलेले निवडक देशांचे वाणिज्यदुत व व्यापार प्रतिनिधींसह 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे करण्यात आले होते. यावेळी न्यूझीलंडचे, इस्रायल, श्रीलंका, अर्जेंटिना व इंडोनेशियाचे वाणिज्यदूत तसेच व्यापार प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.