16.03.2026: कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली राज्यपालांची भेट
16.03.2026: कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असलेल्या विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभाचे निमंत्रण दिले.
16.03.2026: Minister of Skill Development Mangal Prabhat Lodha accompanied by Vice Chancellor of Ratan Tata Maharashtra State Skills University Dr. Apoorva Palkar called on Governor of Maharashtra Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. The Minister invited the Governor for the first Convocation Ceremony of the university to be attended by the Vice President of India.