16.03.2025 : राज्यपालांनी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली
1६.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज सध्या मुंबई भेटीवर असलेले भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व त्यांचा आदरसत्कार केला.
1६.03.2025: Maharashtra Governor C P Radhakrishnan had a courtesy meeting with the former President of India Ram Nath Kovind, who is on a visit to the city at Raj Bhavan, Mumbai. The Governor felicitated the former President.