16.03.2021 : संयुक्त अरब अमिराती वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
१६.०३.२०२१ : संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त कॉन्सुल जनरल अब्दुल्ला हुसेन सलमान मोहम्मद अलमरझूकी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.
16.03.2021 : संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.