16.02.2022 : राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिराला भेट
16.02.2022 : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माघ पौर्णिमेनिमित्त लोकभवन आवारातील श्री गुंडी - साकलाई देवी मंदिराला भेट दिली आणि पूजा-आरती केली.
16.02.2022 : माघ पौर्णिमेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील श्रीगुंडी - साकळाई देवी मंदिरात जाऊन देवीची पूजा - आरती केली.