15.11.2024 : बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त राज्यपालांचे अभिवादन
१५.११.२०२४ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोक भवन, मुंबई येथे महान क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
15.11.2024 : क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन आपली आदरांजली वाहिली.