15.11.2021 : कुलगुरू ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर – राज्यपाल भेट
१५.११.२०२१ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
15.11.2021 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त) यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.