15.10.2022 : डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
१५.१०.२०२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त लोकभवन मुंबई येथे पुष्पांजली अर्पण केली. हा दिवस महाराष्ट्रात 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणूनही साजरा केला जातो.
15.10.2022 : भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो.