15.10.2020: अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन
१५.१०.२०२०: माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव प्राची जांभेकर, राज्यपालांच्या गृहनिर्माण नियंत्रक बादल कुमार, लोकभवनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
15.10.2020: Governor Bhagat Singh Koshyari offered floral tributes to the portrait of former President late Dr. APJ Abdul Kalam on the occasion of the latter's 89th birth anniversary at Raj Bhavan Mumbai.