15.09.2025 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिली गिरगाव येथील ऐतिहासिक आर्य समाजाला भेट
15.09.2025 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आचार्य देवव्रत यांनी पत्नी दर्शना देवी यांचेसह गिरगाव मुंबई येथील ऐतिहासिक आर्य समाजाला भेट दिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सन १८७५ साली स्थापन केलेला हा जगातील पहिला आर्य समाज आहे. याठिकाणी राज्यपालांनी विश्वशांती व लोककल्याणासाठी यज्ञ हवन केले.