15.08.2025: स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांचे पुणे येथील राजभवन परिसरात ध्वजारोहण
15.08.2025: राजभवन, पुणे: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुणे येथील राजभवन परिसरात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत गायले. राज्यपालांनी उपस्थित राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व उपस्थित लहान मुलांना यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाईचे वाटप केले.
15.08.2025: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan hoisted and saluted the National Tricolor at Raj Bhavan in Pune on the occasion of the 79th Independence Day. A platoon of the State Police sang the National Anthem on the occasion. The Governor distributed sweets to the children and elders and exchanged Independence Day greetings with all.