15.08.2023: राज भवन मुंबई येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
15.08.2023: राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल यांनी राज भवन मुंबई येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच राजभवन मध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस उपस्थित होते.
15.08.2023: Joint Secretary to the Governor Shweta Singhal unfurled the National Flag on the occasion of Independence Day at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan, Police personnel posted in Raj Bhavan also present on this occasion.