15.07.2025: हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी घेतली राज्यपालांची भेट
15.07.2025: हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
15.07.2025: Speaker of Haryana Legislative Assembly Harvinder Kalyan called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.