15.07.2020 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यातील सर्व विद्यापीठांमधील स्वयंसेवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधला. ‘प्रेरणा’ – या रासेयो स्वयंसेवकांच्या राज्यस्तरीय नेतृत्वगुण विकास शिबिराचा समारोप राज्यपालांच्या संबोधनाने झाला.