15.04.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर येथे आगमन
Zoom 15.04.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी नागपूर येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर नीता ठाकरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
15.04.2026: President of India Droupadi Murmu arrived at Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar International Airport in Nagpur today. The President was welcomed by Governor Jishnu Dev Varma, Chief Minister Devendra Fadnavis, Mayor of Nagpur Neeta Thakre and other senior government officers.