15.03.2025: राज्यपालांनी प्रसिद्ध फुटबॉलपटू पद्मश्री आय. एम. विजयन यांचा त्रिशूर येथे सत्कार केला
15.03.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रसिद्ध फुटबॉलपटू पद्मश्री आय. एम. विजयन यांचा त्रिशूर येथे सत्कार करण्यात आला. द चेंबर ऑफ कॉमर्स, त्रिशूरच्या वतीने या सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला त्रिशूरचे महापौर एम. के. वर्गीस, त्रिशूरचे आमदार पी. बालचंद्रन, चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक टी. एस. पट्टाभिरामन, चेंबरचे उपाध्यक्ष एम. आर. फ्रान्सिस आणि चेंबरचे सचिव सोली थॉमस (जॉन कवलक्कट) यांच्यासह विविध क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
15.03.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan felicitated football legend Padma Shri I. M. Vijayan at a felicitation function organized by The Chamber of Commerce, Thrissur. M K Verghese, Mayor of Thrissur, P Balachandran, MLA, T S Pattabhiraman, Director of The Chamber of Commerce, M R Francis, Vice President of The Chamber; and Solly Thomas, Secretary of the Chamber were present.